विवेक ओबेरॉयने शिल्पा शेट्टीसोबतच्या मैत्रीचे सांगितले किस्से

Anuradha Vipat

या मालिकेत एकत्र

शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या मालिकेत एकत्र दिसले होते

Vivek Oberoi friendship with Shilpa Shetty

अधिक काळ जवळचे मित्र

अलीकडेच विवेकने शिल्पासोबतच्या मैत्रीबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे दोन दशकांहून अधिक काळ जवळचे मित्र आहेत.

Vivek Oberoi friendship with Shilpa Shetty

नात्याबद्दल चर्चा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल चर्चा करताना विवेक म्हणाला की, ज्या दिवसापासून तो तिला भेटला तेव्हापासून तिच्यात फारसा बदल झालेला नाही.

Vivek Oberoi friendship with Shilpa Shetty

आव्हानांचा सामना

पुढे हसत विवेक म्हणाला की शिल्पा ही व्हँपायर आहे. त्याने पुढे स्पष्ट केले त्यांच्या आयुष्यात वैयक्तिकरीत्या कितीही आव्हानांचा सामना करावा लागला तरी ते जेव्हाही भेटतात तेव्हा त्याच प्रेमाने आणि आदराने भेटतात.

Vivek Oberoi friendship with Shilpa Shetty

यांच्या प्रमुख भूमिका

रोहित शेट्टी आणि सुशांत प्रकाश दिग्दर्शित 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Vivek Oberoi friendship with Shilpa Shetty

प्राइम व्हिडिओ

ही मालिका भारतातील प्राइम व्हिडिओवर आणि जागतिक स्तरावर 240 हून अधिक देश आणि भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Vivek Oberoi friendship with Shilpa Shetty

'शंभू' गाण्याचा टिझर रिलीज,अक्षय कुमारने शेअर केली पहिली झलक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

teaser release release shambhu song