रोज सकाळी उपाशीपोटी किमान अर्धा तास चाला आणि मिळवा आरोग्यदायी जिवन

Anuradha Vipat

मधुमेहचा धोका

अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मधुमेहचा धोका जास्त असतो

Walk least half an hour

अकाली मृत्यूचा धोका

कमी शारीरिक हालचालीमुळे अकाली मृत्यूचा धोका वाढतो,असंही शास्त्रज्ञांचे मत आहे.

Walk least half an hour

हृदयाचे आरोग्य

रोज सकाळी उपाशीपोटी किमान अर्धा तास चालल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास फायदा होतो.

Walk least half an hour

सांधेदुखीची समस्या

तसंच रोज सकाळी उपाशीपोटी किमान अर्धा तास चालल्याने सांधेदुखीची समस्या दूर ठेवण्यास मदत होते

Walk least half an hour

मसल्स मजबूत करण्यासाठी

मसल्स मजबूत करण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी किमान अर्धा तास चाला .

Walk least half an hour

मेंदूचे कार्य

मेंदूचे कार्य अधिक चांगले करण्यासाठी चालण्याचा शरीराला फायदा मिळतो. 

Walk least half an hour

वजन

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी किमान अर्धा तास चाला .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walk least half an hour