स्मार्टफोन घेयचा आहे? तोही तुमच्या बजेटमध्ये? हे आहेत बेस्ट ऑप्शन

Anuradha Vipat

स्मार्टफोन लाँच

देश विदेशातील अनेक कंपन्या भारतात स्मार्टफोन लाँच करीत आहेत. या स्मार्टफोन मध्ये बजेट स्मार्ट फोन पासून प्रीमियम व फ्लॅगशीप स्मार्टफोन्सचा समावेश आहे

smartphone best option

टॉप ५ स्मार्टफोन

तुमचे बजेट जर १० हजार रुपयांपर्यंत असेल तर मार्केटमध्ये टॉप ५ स्मार्टफोन उपलब्ध आहेत.चला पाहूयात...

smartphone best option

Redmi A1+

या फोनची किंमत ८ हजार ४४९ रुपये आहे. Redmi A1 Plus मध्ये मीडियाटेक हीलियो A22 प्रोसेसर आणि 3 जीबी पर्यंत LPDDR4X रॅम सोबत ३२ जीबी स्टोरेज सपोर्ट मिळते

smartphone best option

Moto G31

या स्मार्टफोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे.फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस ओलेड पंच होल डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. १० हजार रुपयांपर्यंत बजेटच्या फोनमध्ये तुम्हाला OLED डिस्प्ले मिळतो

smartphone best option

Samsung Galaxy F04 

या फोनची किंमत 9,249 आहे. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे

smartphone best option

Oppo A17k

या स्मार्टफोनची किंमत 9,499 आहे. यात 6.56 इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे. याच्या मागील बाजूस 8MP कॅमेरा आहे

smartphone best option

Xiaomi Redmi 9

हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअप सपोर्टसह येतो. यात 13 MP मुख्य रिअर कॅमेरा आणि 2 MP दुसरा कॅमेरा आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

smartphone best option