चेहरा धुताना तुम्हीपण या चुका तर करत नाही ना?

धनश्री भावसार-बगाडे

विशेष काळजी

चेहरा धुणे हे आपल्या रोजच्या दिनश्चर्येचा भाग आहे. आपण सवयीनुसार चेहरा धुतो. त्यासाठी फार काही विशेष काळजी घेत नाही.

Washing Face | esakal

त्वचेवर परिणाम

पण चेहरा धुताना योग्यप्रकारे काळजी न घेतल्याने अनेक स्कीन प्रॉब्लेम्स होतात. चेहरा ड्राय होणे, पिंपल्स येणे असे प्रकार दिसतात.

Washing Face | esakal

चुका

आपल्याही न कळत अनेक चुका आपण करत असतो. पण योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया.

Washing Face | esakal

फेस वॉशची निवड

बरेच लोक चेहरा धुण्यासाठी चोखंदळपणे फेसवॉशची निवड करत नाही. कोणत्याही फेसवॉशने चेहरा धुतल्याने पिंपल्स, अॅक्ने, ड्रायनेस अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

Washing Face | esakal

गरम पाणी

बऱ्याचदा फेसवॉश करताना आंघोळीचं गरम पाणी, किंवा उन्हाळात टाकी गरम झाल्याने तसेच गरम पाणी अनेक जण चेहऱ्यावर घेतात.

Washing Face | esakal

रुक्ष त्वचा

गरम पाणी चेहऱ्यावर घेतल्याने चेहऱ्याच्या त्वचेवरचं ऑईल सुकतं आणि त्वचा रुक्ष होते. त्यामुळे चेहरा नेहमी सामान्य तापमानाच्या पाण्याने धुवावा.

Washing Face | esakal

वेट वाइपचा वापर

बऱ्याचदा लोक चेहरा पाण्याने धुण्याऐवजी वेट वाईपने पुसून घेतात. पण यामुळे चेहरा पूर्ण स्वच्छ होतोच असं नाही.

Washing Face | esakal

अस्वच्छ टॉवेल

चेहरा तर स्वच्छ धुवत आहात पण ते पुसायला वापरलेला टॉवेल स्वच्छ आहे का? हे सुद्धा पाहणे फार आवश्यक असते. जर तसे नसेल तर त्याचा चेहऱ्यावर परिणाम होतो.

Washing Face | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Washing Face | esakal