Amit Ujagare (अमित उजागरे)
हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.
या चित्रपटात मनोज वाजपेयी यांनी प्रमुख भूमिका साकारली असून एका प्रोफेसरच्या भूमिकेत तो दिसतो.
सन २०१९ मध्ये आलेला हा चित्रपट समलैंगिक संबंधांवर आधारित आहे.
राजकुमार राव आणि सोनम कूपर यांची यामध्ये प्रमुख भूमिका आहे. सोनमनं यात लिस्बिअन भूमिका साकारली आहे.
सन २०२० मध्ये आलेल्या या सिनेमात आयुष्यमान खुराना आणि जितेंद्र कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
एका मीडिल क्लास समलैंगिक जोडप्यावर हा सिनेमा आधारित आहे.
या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान यानं एका गे व्यक्तीची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटात कल्की कोचलीन या अभिनेत्रीनं जबरदस्त अभिनय केला आहे. समलैंगिक संबंधांवर हा चित्रपट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.