Wedding Age : नवरा बायकोत किती वर्षाचं अंतर असावं?

सकाळ डिजिटल टीम

लग्न ठरवताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यातलं वयातलं अंतर हा महत्वाचा मुद्दा असतो.

Wedding Age | esakal

नवरा-बायको दोघंही एकमेकांशी कंपॅटिबल असणं आवश्यक असतं. त्यासाठी त्यांच्या आवडीनिवडी जुळणं आवश्यक असतात.

Wedding Age | esakal

एका सर्वेक्षणात असं लक्षात आलं आहे की, मुलींना आपल्या वयापेक्षा १-२ वर्ष मोठी मुलं आवडतात.

Wedding Age | esakal

तर मुलांना आपल्यापेक्षा वयाने लहान मुली आवडतात.

Wedding Age | esakal

मुली मुलांपेक्षा लवकर मॅच्युअर्ड होतात. त्यांची समज जास्त असते असे निरीक्षणात समोर आलं आहे.

WeddingAge | esakal

त्यामुळे नवरा बायकोत आनंदी वैवाहिक आयुष्य जगण्यासाठी ५ वर्षांचं अंतर असावं असं सर्वेक्षण सांगतं.

Wedding Age | esakal

तर त्यापेक्षा जास्त अंतर असणाऱ्या जोडप्यांमध्ये यशस्वी वैवाहिक आयुष्याची शक्यता कमी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wedding Age | esakal