Wedding Saree : लग्नाची साडी निवडताना या गोष्टींची नक्की घ्या काळजी

धनश्री भावसार-बगाडे

खास दिवस

लग्नाचा दिवस प्रत्येकासाठीच खास असतो. त्यात नवरी तर सगळ्यात उठून दिसण्यासाठी विशेष प्रयत्न करते. यासाठी ती अनेक महिने आधीपासून तयारी सुरू करते.

Wedding Saree | esakal

घाई गडबडीत चूक

बऱ्याचदा अनेक महिन्यांपासून प्लॅनिंग असले तर ऐन वेळी घाई गडबडीत चूक होते आणि अपेक्षे एवढे चांगले खरेदी केले जात नाही.

Wedding Saree | esakal

लेहंग्याऐवजी साडी

हल्ली लेहंग्याऐवजी साडी निवडण्याविषयीचा कल वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जर तुम्हालाही साडी घ्यायची असेल तर या टिप्स तुमच्यासाठी आहेत.

Wedding Saree | esakal

रंग

नवरीच्या अंगावर लाल रंग खुलून दिसतो यात काही शंका नाही. पण हल्ली पेस्टल कलर घेण्याचाही ट्रेंड आला आहे. पण यात रिस्क आहे. हे रंग फार कमी लोकांना सूट करतात.

Wedding Saree | esakal

बॉडी टाईप

साडीच्या डिझाइनची निवड व्यक्तीने आपल्या बॉडी टाईपनुसार करणे गरजेचे असते. बऱ्याचदा पर्सनल टच देण्याच्या नादात लूक खराब करतात.

Wedding Saree | esakal

बजेट पहिले ठरवा

कोणत्याही दुकानात खरेदीला जाण्याआधी आपलं बजेट ठरवा. नाहीतर हटके दिसण्याच्या नादात तुमचं सर्व बजेटच खराब होईल.

Wedding Saree | esakal

ब्लाउज डिझाइन

तुम्ही ब्लाउजचं डिझाइन हे तुमच्या लुकवर फार परिणाम करतं. त्यामुळे तुम्ही काय दागिने घालणार हे ठरवून साडीच्या टाईपनुसार ब्लाऊजचं पॅटर्न आणि दागिने ठरवा.

Wedding Saree | esakal

मेकअप फार भडक नसावा

साडीचा रंग जर डार्क असेल तर त्यावर डार्क मेकअप करू नये. तो भडक मेकअप तुमचा लुक खराब करू शकतो. याउलट सेटल आणि फ्लॉर्लस मेकअप करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wedding Saree | esakal