मान्सुन येतोय! नगर मधील 'ही' खास ठिकाणं असू शकतात उत्तम पर्याय..

सकाळ वृत्तसेवा

मान्सून

मान्सून येतोय फिरायचे प्लॅन कुणी केले असतील कुणी करत असेल. ज्यांना फिरायला आवडत त्यांना नक्कीच काही तरी नवीन शोधायला आवडत. तर अहमदनगर मधील ही काही स्थळ..

dhokeshwar | Sakal

ढोकेश्वर टाकळी

पांडवकालीन मंदिर अहमदनगर पासुन थोड्याच पारनेर तालुक्यात वसलेले हे खास ठिकाण.

dhokeshwar

प्राचीन

येथे महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन कालीन असून येथे खूप साऱ्या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला माहित होतील.

dhokeshwar | Sakal

Veroli Temple

पारनेर पासून नजीकच्या अंतरावरील असलेले वेरोली हे गाव. येथील महादेवाचे मंदिर खूप निसर्गरम्य आहे .

veroli temple | Sakal

वेरोली

वेरोली येथील या मंदिरालगत असलेल्या कुंडातील पाणी कधीच संपत नाही.

Veroli Temple | Sakal

Ganesh Khind

गणेश खिंड : गणेश खिंड हि देखील ऐतिहासिक वास्तू असून येथे सेनापती बापट यांचा इतिहास आहे .

ganesh khind | Sakal

Ganesh Khind :

हे मंदिर डोंगराच्या खुशीत वसलेले आहे.

ganesh khind | Sakal

Ganesh Khind

येथे गणपती ची एक सुंदर मूर्ती असून हे मंदिर पावसाळ्याच्या दिवसात हिरवळीने बहरलेले असते.

ganesh khind | Sakal

Daryabai Dongar :

येथे देवीचे मंदिर असुन पावसाळी दिवसात येथे खुप प्रमाणात गर्दी असते.

darya bai dongar | Sakal

Daithne Gunjal

येथील हे खंडोबा मंदिर . या मंदिराला चहुबाजुने दगडी बांधकाम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

khandoba temple | Sakal