Weekly Horoscope : 'या' राशीसाठी धनवर्षावाचा आठवडा

सकाळ डिजिटल टीम

अचानक लाभ

जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-गुरू युतियोगातून दैवी प्रचिती मिळेल. चिंता दूर होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार धनवर्षावाचा.

Weekly Horoscope | esakal

उत्तम नोकरीचा लाभ

प्रेमिकांचे अडथळे दूर होऊन विवाहाकडे वाटचाल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट अतिशय गोड राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शैक्षणिक भाग्योदयाचा. उत्तम नोकरीचा लाभ.

Weekly Horoscope | esakal

गॉडफादर भेटेल

पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळींकडून लाभ. नोकरीच्या मुलाखतीतून प्रभाव टाकाल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची प्रवासातील कामं होतील.

Weekly Horoscope | esakal

परदेशी भाग्योदय

काहींचा परदेशी भाग्योदय.पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ. बँकेचं सहकार्य मिळेल. आजचा रविवार पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना भाग्याचा. प्रेमिकांच्या गुजगोष्टी.

Weekly Horoscope | esakal

बदलीतून लाभ

व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. घ्या कामं करून. भूखंड सोडवाल. नोकरीत मानांकन मिळेल. बदलीतून लाभ.

Weekly Horoscope | esakal

विक्रमी यश देणारा

चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विक्रमी यश देणारा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना आजची संकष्टी विवाह ठरवणारी. शुक्रवार मोठ्या कौतुक समारंभाचा. व्यावसायिक वसुली आणि मोठी प्राप्ती.

Weekly Horoscope | esakal

सरकारी कामं फत्ते होतील

व्यावसायिकांना उत्तम लाभ देईल. विशिष्ट सरकारी कामं फत्ते होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ कोर्ट प्रकरणातून सुसंवादी राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीहट्टातून त्रास.

Weekly Horoscope | esakal

व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल

सप्ताहात शुक्रभ्रमण अतिशय प्रभावी फळं देईल. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनं गाजतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढवेल. तरुणांचा परदेशी भाग्योदय.

Weekly Horoscope | esakal

यशस्वी व्यावसायिक पर्व

पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती ता. ११ ते १३ हे दिवस विजयी घोडदौड ठेवतील. एक यशस्वी व्यावसायिक पर्व सुरू होईल. तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. सरकारी अनुदानातून लाभ.

Weekly Horoscope | esakal

राजकारणी व्यक्तीकडून लाभ

राजकारणी व्यक्तीकडून लाभ. तरुणांना सप्ताह नोकरीच्या मुलाखतीतून उत्तम फलदायी होणारा. उत्तराषाढा नक्षत्राचे कौतुक समारंभ होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठ्या व्यावसायिक प्राप्तीचा.

Weekly Horoscope | esakal

छाप पडेल

छाप पडेल. सप्ताहाचा आरंभ रवी-गुरू-शुक्र योगातून घरात मंगलमय वातावरण ठेवेल. जीवन भावसंपन्न होईल.पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ ते १३ हे दिवस चढत्या क्रमाने जल्लोषाचे.

Weekly Horoscope | esakal

स्त्रीवर्गासाठी प्रसन्नतेचा

सप्ताह स्त्रीवर्गास प्रसन्नच ठेवेल. भेटवस्तू मिळतील. सप्ताहाची सुरुवात शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकातून भाग्योदय घडवणारीच राहील. व्यावसायिक प्रतिष्ठा लाभेल. कोर्ट प्रकरणं संपतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Horoscope | esakal