Paneer Tikka : पनीर टिक्कानी वजन वाढतं? हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

पनीर टिक्का ही खूप फेमस आणि पनीर लव्हरसाठी आवडती डिश आहे.

Paneer Tikka | sakal

एक स्ट्रीट फुड म्हणूनही पनीर टिक्काची स्वतंत्र ओळख आहे.

Paneer Tikka | sakal

पण तुम्हाला माहिती आहे का पनीर टिक्कामुळे वजन वाढतं.

Paneer Tikka | sakal

पनीर टिक्काच्या एका तुकड्यात ४५.४ कॅलरी असते.

त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पनीर टिक्का कंट्रोलमध्ये खाल्लेलाच बरा.

Paneer Tikka | sakal

डाएट करणाऱ्यांनी केवळ पनीरचे पीस खाल्ले तरी त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

Paneer Tikka | sakal

एक प्लेट पनीर टिक्का मध्ये जर 272.4 कॅलरी असेल तर आवश्यकतेच्या बाहेर आहे.

Paneer Tikka | sakal

त्यामुळे आपण काय खातो आणि किती प्रमाणात खातो, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे.

Paneer Tikka | sakal

महिन्यातून दोनदा किंवा आठवड्यातून एकदा पनीर टिक्का खाल्लेला बरा.

Paneer Tikka | sakal

जर तुम्हाला कॅलरी कमी असलेला पनीर टिक्का खायचा असेल तर त्यात लिंबूचा रस पिळा आणि मग खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paneer Tikka | sakal