Weight Loss: झटपट वजन कमी करायचंय तर करा 'या' टिप्स ट्राय

रुपेश नामदास

जर तुम्ही अक्रोड आणि अंजीरमध्ये केळी, दूध मिसळून जूस पिला तर तुमचे वजन लवकर कमी होईल.

Weight Loss | esakal

प्रथिनेयुक्त उकडलेले हरभरे आणि दह्या पासून बनवलेली चाट तुमचं वजन कमी करण्यासाठी उत्तम रेसिपी आहे.

Weight Loss | esakal

वजन कमी करण्यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळं रोज सकाळी ओट्स खावे.

Weight Loss | esakal

ओट्सला थोडावेळ दहीमध्ये भिजू घालून त्यात कांदा, गाजर,काकडी मिक्स करून खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss | esakal

हिरव्या सफरचंद खाल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss | esakal

केळी, बदाम, दूध, दही आणि दालचिनी पावडर मिक्स एकत्र करून खाल्यास देखील फायदा होतो.

Weight Loss | esakal

गरम पाण्यात एक चमचा मध, अर्ध लिंबू, कोमट पाण्यातून घेतल्यावर देखील वजन कमी होते.

Weight Loss | esakal

जेवणाची वेळ फिक्स करा आणि एकदाच पोट भर खावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss | esakal