पोहे खाण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या

Anuradha Vipat

फायबरचा स्त्रोत

पोह्यात फायबरचे प्रमाण पुरेसे असते.

benefits of eating poha

लवकर भूक लागत नाही

पोहे खाल्ल्यानंतर आपले पोट भरलेले राहते आणि आपल्याला लवकर भूक लागत नाही

benefits of eating poha

चरबी

पोहे खाल्ल्याने चरबी वाढत नाही

benefits of eating poha

वजन

पोहे अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते

benefits of eating poha

हिमोग्लोबिन

पोह्यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते

benefits of eating poha

शुगरच्या रुग्णांसाठी

शुगरच्या रुग्णांसाठी पोहे फायदेशीर आहेत

benefits of eating poha

बद्धकोष्ठता

पोहे बद्धकोष्ठता दूर करतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating poha