भारतरत्न पुरस्काराचे निकष काय?

Amit Ujagare (अमित उजागरे)

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

BharatRatna

आत्तापर्यंत ५० मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

BharatRatna

भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

BharatRatna

पण या पुरस्काराचे निकष काय आहेत? जाणून घेऊयात

BharatRatna

असाधारण सेवा किंवा सर्वोच्च दर्जची कामगिरी केल्या व्यक्तीला भारतरत्नने गौरविण्यात येतं.

BharatRatna

कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, शांतता आणि मानवी कल्याणासाठी अमुलाग्र बदल घडवून आणणारी कामगिरी करणाऱ्या कोणालाही हा पुरस्कार देण्यात येतो.

BharatRatna

शिफारस केल्यापासून पाच वर्षांच्या आत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जाऊ शकतो.

BharatRatna

एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या किंवा नैतिक पतनाचं कृत्य केलेल्या कोणालाही हा पुरस्कार दिला जाऊ शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BharatRatna