मका खाल्ल्याने काय होतो आरोग्याला फायदा

Anuradha Vipat

पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म

मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं.

benefits of eating corn

शरीराला फायदा

मक्याचे दाणी उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.

benefits of eating corn

कोलेस्ट्रॉलची मात्रा

मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.

benefits of eating corn

मॅग्नेशियम आणि आर्यन

मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते

benefits of eating corn

एनिमियाचा त्रास

मका खाल्ल्याने एनिमियाचा त्रास होत नाही.

benefits of eating corn

दात मजबूत होण्यास मदत

मण्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते

benefits of eating corn

हाडासंबंधित रोग

मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating corn