स्तनपानाची चुकीची पद्धत बाळासाठी ठरू शकते जीवघणे, 'या' गोष्टींची घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

सरळ बसावे

मांडी घालून सरळ अवस्थेत बसून बाळाला दूध पाजण्याची पद्धत सर्वात सुरक्षित आहे.

Breastfeeding Week 2023 | sakal

ही काळजी घ्यावी

बाळाला दूध पाजताना पुढील बाजूस वाकू नये

Breastfeeding Week 2023 | sakal

बाळाची काळजी घ्यावी

बाळाचे नाक आईच्या ब्रेस्टपासून दूर असणं गरजेचं आहे.

Breastfeeding Week 2023 | sakal

पोटाची घ्या काळजी

आईचे पोट आणि बाळाचे पोट नेहमीच समोरासमोर असावे.

Breastfeeding Week 2023 | sakal

सुरक्षित अवस्था

बाळाच्या हनुवटीने ब्रेस्टला स्पर्श होईल,अशा अवस्थेत दूध पाजणे सुरक्षित राहील.

Breastfeeding Week 2023 | sakal

बाळ सुरक्षित असणे महत्त्वाचे

बाळाचे कान, खांदे आणि नितंब एकारेषेत असणं आवश्यक आहे

Breastfeeding Week 2023 | sakal

आईची काळजी

स्तनपान करणाऱ्या मातेनं स्वतःच्या ब्रेस्टची काळजी घेणे आवश्यक आहे.

Breastfeeding Week 2023 | sakal

'या' ब्रा वापरणे टाळा

अंडरवायर 'ब्रा'चा वापर करू नये. कॉटनच्या ब्रा वापराव्यात.

Breastfeeding Week 2023 | sakal

डॉक्टरांचा सल्ला

 जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत निप्पल शील्डचा वापर करू नये. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breastfeeding Week 2023 | sakal