रावणाच्या महालात काय काय होतं? : Ravan Mahal

Amit Ujagare (अमित उजागरे)

सुसज्ज महाल

रामायणातील प्रमुख पात्र असलेला लंकापती 'रावण' सुसज्ज अशा महालात राहत होता.

Ravan Mahal

डोंगरमाथ्यावर महल

हा महाल श्रीलंकेच्या सिगरिया रॉक या डोंगराच्या माथ्यावर होतं.

Ravan Mahal

कुटुंबासोबत

रावण आपल्या संपूर्ण कुटुंबासह या महालात राहत होता. या महालाला सोन्याची लंका देखील म्हणतात.

Ravan Mahal

भव्य प्रवेशद्वार

या महालाचं प्रवेशद्वार अतिशय भव्य होतं. दोन प्रचंड मोठ्या दगडांच्या मधून महालात जाता येत होतं.

Ravan Mahal

पाण्याचं नियोजन

या महालात पाण्याची उत्तम व्यवस्था होती. ठिकठिकाणी तलाव, चारी, कारंजे होते.

Ravan Mahal

सुंदर बगीचे

रावणाच्या महालात सुंदर बगीचे देखील होते. चहुबाजूंनी असलेल्या या फुलांच्या बगिच्यांमुळं लंकेची शोभा वाढत होती.

Ravan Mahal

१००० पायऱ्या

आश्चर्यकारक बाब म्हणजे आपल्याला हा महाल चढून जायला १००० पायऱ्या चढाव्या लागतात.

Ravan Mahal

सुरक्षा रचना

महालाचं डिझाइन अशा प्रकारे केलं होतं की, रावण आणि त्याच्या पत्नीच्या परवानगीशिवाय कोणीही या महलात एन्ट्री करु शकत नव्हता.

Ravan Mahal

वास्तुकलेचा नमुना

रावणाचा महल हा वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे. दुर्गम भागात बनवलेल्या या महालात अनेक चित्र देखील चितारण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravan Mahal