Health Tips: पुरुषांमध्ये दिसणारे थायरॉईडची लक्षणे कोणती आहेत?

सकाळ डिजिटल टीम

Thyroid: सर्वसामान्यांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे की थायरॉईडचात्रास महिलांनाच होतो. पण हा समज चुकीचा आहे.

Thyroid | Esakal

अचानक वजन वाढणे वा कमी होणे.

Thyroid | Esakal

एकाएकी खूप जास्त थकवा येणे.

Thyroid | Esakal

सतत डिप्रेशन मध्ये राहणे.

Thyroid | Esakal

रात्रीची झोप न येणे.

Thyroid | Esakal

कमी सेक्स ड्राइव्ह होणे.

Thyroid | Esakal

स्नायूत कमतरता निर्माण होणे.

Thyroid | Esakal

टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thyroid | Esakal