राज्याभिषेकावेळी शिवरायांनी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते? इंग्रजांनी केले आहे वर्णन

Sandip Kapde

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी विशिष्ट वस्त्रभूषा परिधान केली होती.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

सोयराबाई

महाराजांच्या अंगरख्याचा एक टोक आणि राणी सोयराबाईच्या पदराचा टोक यांची गाठ बांधण्यात आली होती.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

विवाहप्रसंगी

ही गाठ विवाहप्रसंगी बांधली जात असे तशीच होती.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

महाराज

महाराज आणि राणी सोयराबाई ऐंद्रियशांती विधीसाठी चौरंगावर शेजारी बसले होते.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

संभाजीराजे

त्यांच्या पाठीमागे युवराज संभाजीराजे यांना बसवण्यात आले होते.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

कलश

अष्टप्रधान मंडळाने पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेले कलश हातात घेतले होते.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

मोरोपंत पिंगळे

हे अष्टप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्या अधिपत्याखाली होते.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

वेदमंत्रांचे घोष

वेदमंत्रांचे घोष उपाध्याय करत होते.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

पंचारती

सोळा सुहासिनी स्त्रिया पंचारती करत होत्या.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

पोशाख

या दिवशी शिवरायांनी उंची केशरी रंगाचा पोशाख परिधान केला होता.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

सोन्याची देखणी नक्षी

पोशाखावर सोन्याची देखणी नक्षी केलेली होती.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

मुकुट

महाराजांच्या डोक्यावर मोत्यांच्या माळांनी सजलेला मुकुट होता.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

कर्णभूषण

त्यांच्या कानात रत्नजडीत कर्णभूषण होते.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

मोत्यांचे हार

गळ्यात हिरे आणि मोत्यांचे हार होते.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

नमस्कार

महाराजांनी आपल्या गुरुजनांना आणि जिजाऊंना नमस्कार केला आणि जिजाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

Detailed Description of Shivaji maharaj rajyabhishek Attire | esakal

शिवरायांच्या राज्याभिषेकाचे नियोजन कोणी केले होते? हा होता 'इव्हेंट मॅनेजर'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balaji Avaji | esakal
येथे क्लिक करा