सर्वाधिक बौद्ध कोणत्या देशात राहतात?

कार्तिक पुजारी

धर्म

बौद्ध धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. जगात ६.६ टक्के लोक बौद्ध धर्माचं पालन करतात

buddhist followers

उगम

बौद्ध धर्माचा उगम भारतात झाला आहे.

buddhist followers

आशिया

बौद्ध धर्माची सर्वाधिक लोकसंख्या पूर्ण आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये आहे

buddhist followers

टॉप-५

बौद्ध धर्मीय असणारे टॉप-५ देश आपण जाणून घेऊया

buddhist followers

कंबोडिया

बौद्ध धर्मीयांची सर्वाधिक संख्या कंबोडियामध्ये आहे. येतील ९६ टक्के जनता ही बौद्ध धर्मीय आहे. येथे जवळपास दीड कोटी बौद्ध धर्मीय राहतात

buddhist followers

थायलँड

दुसऱ्या क्रमांक थायलँड देशाचा लागतो. येथे एकूण लोकसंख्येच्या ९२ टक्के बोद्ध राहतात

buddhist followers

म्यानमार

म्यानमारमधील ७९ टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे

buddhist followers

भूतान

लोकसंख्येच्या दृष्टीने भूतान छोटा असला तरी येथे जवळपास ७५ टक्के बौद्ध धर्मीय लोक राहतात

buddhist followers

श्रीलंका

पाचव्या क्रमांकावर श्रीलंका आहे. येथील ६८.६० टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

buddhist followers