‘जर माझा मुलगा रणबीर कपूर-आलिया भट्ट इतका टॅलेंटेड असता तर…’ हे काय म्हणाले परेश रावल?

Anuradha Vipat

अभिनेता परेश रावल

नीरज वोरा दिग्दर्शित 'फिर हेरा फेरी'मध्ये बाबूरावांची भूमिका साकारणारा अभिनेता परेश रावल यांना कोण ओळखत नाही.

Paresh Rawal

प्रत्येक चित्रपटात वेगळ्या भूमिकेत

त्याच्या प्रत्येक चित्रपटात तो वेगळ्या भूमिकेत दिसतो आणि तो कोणत्याही पात्रात पूर्णपणे उतरतो.

Paresh Rawal

इंडस्ट्रीचा भाग

परेश रावल यांनी फिल्मी दुनियेत 40 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. आता त्यांची दोन्ही मुले आदित्य आणि अनिरुद्ध देखील इंडस्ट्रीचा भाग आहेत.

Paresh Rawal

घराणेशाहीवर भाष्य

नुकतेच त्याने आपल्या दोन्ही मुलांबद्दल काहीतरी मोठे सांगितले आहे.परेश रावल यांनी एका मुलाखतीत घराणेशाहीवर भाष्य केले आहे.

Paresh Rawal

रणबीर आणि आलियाचे कौतुक

चित्रपटाच्या पार्श्वभूमीतून आलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे त्यांनी कौतुक केले आहे.

Paresh Rawal

तर मी माझे सर्व पैसे

आलिया आणि रणबीरचे कौतुक करताना परेश रावल यांनी आदित्य आणि अनिरुद्धला सांगितले की, "जर माझा मुलगा आलिया आणि रणबीरसारखा प्रतिभावान असता तर मी माझे सर्व पैसे त्याच्यावर गुंतवले असते.

Paresh Rawal

चुका केल्याशिवाय ते शिकणार नाहीत

पुढे बोलताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचेही खूप कौतुक केले. तसेच सांगितले की, “माझी मुले स्वतःची निवड करतात. "त्यांनी चुका केल्याशिवाय ते शिकणार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paresh Rawal