राम चरण, अल्लू अर्जुन, एनटीआर यांसारख्या स्टार्सबद्दल 'हनुमान'चे दिग्दर्शक काय म्हणाले?

Anuradha Vipat

दिग्दर्शक प्रशांत वर्मा

2024 वर्ष सुरू होताच दक्षिणेतील दिग्दर्शक प्रशांत वर्माने आपला 'हनुमान' चित्रपट रिलीज करून सर्वत्र धमाका केला.

director of 'Hanuman

प्रतिक्रिया

आता बड्या स्टार्ससोबत काम करण्यावर प्रशांत वर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे

director of 'Hanuman

काम करण्याच्या विरोधात

एका दिलेल्या मुलाखतीत त्याला मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याबाबत विचारण्यात आले होते. यावर तो म्हणाला, “मी स्टार्ससोबत काम करण्याच्या विरोधात नाही.

director of 'Hanuman

स्टार्ससोबत काम करण्यासाठी

पुढे तो म्हणाला, मला टॉम क्रूझ जरी मिळाला तरी, माझ्याकडे आधीपासून आहे त्याच व्यक्तीसोबत मी काम करेन. मी स्टार्ससोबत काम करण्यासाठी इंडस्ट्रीत आलेलो नाही

director of 'Hanuman

इतर स्टार्सशी संपर्क

प्रशांत वर्माने हे देखील उघड केले की त्याने या चित्रपटासाठी राम चरण, जूनियर एनटीआर, अल्लू अर्जुन आणि इतर स्टार्सशी संपर्क साधला होता

director of 'Hanuman

बॉलिवूडमध्ये पदार्पण

प्रशांत वर्माने असेही सांगितले की त्याला बॉलीवूडमधून अनेक ऑफर येत आहेत, परंतु सध्या त्याचा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा कोणताही विचार नाही

director of 'Hanuman

बॉबी देओलला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी 4 वर्षे वाट पाहावी लागली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bobby Deol