Anuja Mulay: ‘सैराट’मधली ‘आनी’ आता काय करते?

Sandip Kapde

सैराट

‘सैराट’ चित्रपटाला या महिन्यात सात वर्ष पूर्ण झाले आहेत

Anuja Mulay

प्रेक्षकांना या चित्रपटाने लावलेलं याडं किचिंतही कमी झालेलं नाही.

Anuja Mulay

प्रेक्षकांना हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाल्यासारखे वाटते

Anuja Mulay

दरम्यान सैराटमधील आर्चीची मैत्रीण 'आनी' सध्या काय करते, असा प्रश्ना प्रेक्षकांना पडला आहे

Anuja Mulay

आर्ची

आर्चीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत म्हणजेच आनीच्या भूमिकेत आपल्याला अनुजा मुळेला चित्रपटात दिसली होती

Anuja Mulay

अनुजाने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली

Anuja Mulay

अनुजा

अनुजा या चित्रपटानंतर पुन्हा कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.

Anuja Mulay

अनुजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Anuja Mulay

तीने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधला

Anuja Mulay

अनुजा चित्रपटात काम करत नाही तर आता काय करते असे तिला अनेकांनी विचारले.

Anuja Mulay

Anuja Mulayत्यावर तिने वकिलाच्या कोटातील एक फोटो पोस्ट करत वकिली असे उत्तर दिले आहे.

Anuja Mulay

अनुजाने वकिलीत मास्टर्स केले आहे

Anuja Mulay

चिट्ठी

पुण्यात शिकत असताना तिला ‘चिट्ठी’ या एकांकिकेतील अभिनयासाठी तिला पारितोषिक मिळाले होते.

Anuja Mulay

नागराज मंजुळे

‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिची निवड ‘आनी’च्या भूमिकेसाठी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anuja Mulay