Anuradha Vipat
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमन ही मूळची चेन्नईची आहे.
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांचा मार्च २०२२ मध्ये विवाह झाला होता.
विनीचा जन्म ऑस्ट्रेलियात एका तमिळ ब्राह्मण हिंदू कुटुंबात झाला.
विनीच्या जन्माच्या काही वर्षांपूर्वी तीचे पालक भारतातून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले होते.
विनीचे कुटुंब चेन्नई शहरातील आहे परंतु तीचा जन्म आणि पालनपोषण ऑस्ट्रेलियात झाले आहे.
विनीच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, तो व्यवसायाने फार्मासिस्ट आहे.
विनी रमन सध्या मेलबर्नमध्ये राहतात. विनीने यापूर्वी 2019 आणि 2020 मधील ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांसह काही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.