Amit Ujagare (अमित उजागरे)
महाराष्ट्रासाठी मुंबईचं महत्व अनन्यसाधारण आहे, या शहरासाठी मराठी माणसानं मोठा लढा दिला आहे.
बदलत्या काळात मुंबईचं रुपडं बरंच बदललं आहे. आता मुंबईत अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराप्रमाणं टोलेजंग टॉवर दिसतात.
रात्रीच्यावेळी तर हे टॉवर असे झळाळून निघालेले असतात की मुंबईचं हे अनोखं रुपडं पहातच बसावं वाटतं.
शाहीर आण्णा भाऊ साठेंच्या छकडीप्रमाणं मुंबई शहर हे अनेकांचं स्वप्न हेतं आणि अजूनही आहे.
या शहरानं देशातील कानाकोपऱ्यातील लोकांना आसरा दिला अनं जगवलं देखील.
अशा या शहरात जीवन जगणं जितकं जिकरीचं तितकंच सुंदर आहे.
मुंबईचं रात्रीचं रुपडं म्हणजे एखाद्या कवीसाठी कविताच जणू
मुंबई शहर महाराष्ट्राची केवळ राजधानीच नाहीतर देशाची आर्थिक राजधानी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.