नैराश्य येण्याचे नेमके कारण काय?

Anuradha Vipat

मानसिक दुर्बलता

नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

causes depression

 कारण नसताना

काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते.

causes depression

मेंदूत होणारे रासायनिक बदल

नैराश्य  मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे किंवा आनुवांशिकतेने होऊ शकते.

causes depression

बाळंतपण

बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते.

causes depression

कामात अडचणी

नैराश्यामुळे माणसाला दैनंदिन कामात अडचणींना सामोरे जावे लागते

causes depression

अनुवांशिक

अनुवांशिक, पर्यावरणीय आणि मानसिक घटक नैराश्य येण्याला कारणीभूत आहेत

causes depression

आघात किंवा तणाव

आयुष्यात एखादा आघात किंवा तणाव असेल तर त्यातून नैराश्य येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

causes depression