बिपरजॉय म्हणजे नेमकं काय? जाणुन घ्या अर्थ

Anuradha Vipat

धोकादायक चक्रीवादळाचं स्वरुप

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळाने अत्यंत धोकादायक चक्रीवादळाचं स्वरुप धारण केलं आहे.

Beeperjoy

हवामान खातं

हवामान खात्याच्या अपडेटनुसार, हे चक्रीवादळ गुजरातच्या जाखाऊ बंदरापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे

Beeperjoy

अरब महासागर

अरब महासागरात ६ जून रोजी चक्रीवादळ आले.या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आले

Beeperjoy

बिपरजॉय

बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे. त्याचा अर्थ संकट होते. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले.

Beeperjoy

पाच चक्रीवादळे

25 वर्षांपासून बनवलेली ही यादी तयार करताना दरवर्षी किमान पाच चक्रीवादळे होतील असे गृहीत धरले आहे.

Beeperjoy

भारत आणि पाकिस्तान

बिपरजॉय वादळ हे सध्या भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे.

Beeperjoy

संभाव्यता

गुजरातमधून ते पुढे पाकिस्तानमध्ये सरकण्याची संभाव्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beeperjoy