अभिमन्यू ज्यात अडकला ते चक्रव्यूह नक्की कसं होतं?

सकाळ डिजिटल टीम

महाभारत

महाभारतामध्ये आपल्याला कित्येक कथा ऐकायला मिळतात. त्यातलीच एक कथा म्हणजे चक्रव्यूहाची

Krishna and Arjun | sakal

महाभारत

चक्रव्यूह भेदणे महाभारतामध्ये अशक्य असल्याचे मानले जात होते.

Chakravyuha | sakal

कसा होता

मात्र चक्रव्यूह नक्की कसा होता कित्येकांना माहीत नाही

Chakravyuha | sakal

सात थर

चक्रव्यूहामध्ये एकूण सात थर होते. ज्यामध्ये विविध प्रकारचे सैनिक तैनात होते

Chakravyuha | sakal

सेनापती

पहिला थर जो बाहेरचा थर होता त्यामध्ये पायदळ शिपाई असत, तर सातवा जो सर्वात मधला थर होता त्यामध्ये सर्वात शूर सेनापती होते

Senapati | sakal

भेदणे

चक्रव्यूह भेदणे अर्जुन, कृष्ण, भीष्म, कर्ण आणि अश्वत्थामा यांनाच माहीत होते.

Krishna and Arjun | sakal

द्रोणाचार्य

गुरु द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची संकल्पना समोर आणून ते तयार केले असे म्हटले जाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drona | sakal