Marriage Tips : लग्न न करण्याचा काय परिणाम होतो माहितीये?

सकाळ ऑनलाईन टीम

लग्न केल्यानंतर प्रत्येक जोडप्यांचा त्यांचा त्यांचा स्वतंत्र अनुभव असतो.

Marriage Tips

मात्र लग्न न करण्याचा किती गंभीर परिणाम असू शकतो हे तुम्हाला माहितीये काय?

Marriage Tips | esakal

ज्यांचे वेळेत लग्न होत नाही त्यांची नजर सतत जोडीदार शोधत असते. ऑफिस प्लेसमध्ये तुमचे लग्न झाले नाही म्हणून तुमची नजर एखाद्या स्त्रीकडे बघण्याची वाईट आहे असा गैरसमजही होऊ शकतो.

Marriage Tips | esakal

घरच्या लोकांना तुमचे बाहेर अनैतिक संबंध आहे असे वाटत राहाणे.

Marriage Tips | esakal

लग्न न झाल्याने व शारीरिक सुख न मिळाल्याने शरीरात उत्साह न राहाणे.

Marriage Tips | esakal

भविष्यात एकटेच पडू अशी चिंता सतावणे.

Marriage Tips | esakal

तुमच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोण बदलणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marriage Tips | esakal