अल्कोहोल जास्त प्यायल्याने काय होते

Anuradha Vipat

सायकोएक्टिव्ह पदार्थ

डब्ल्यूएचओ अल्कोहोलला सायकोएक्टिव्ह पदार्थ म्हणून परिभाषित केले आहे.

drink too much alcohol

अल्कोहोल जास्त प्यायल्याने

अल्कोहोल जास्त प्यायल्याने समाजात मोठ्या प्रमाणात रोग, सामाजिक आणि आर्थिक भार पडतो, असे त्यात म्हटले आहे.

drink too much alcohol

मुलांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण हे दरवर्षी 6.2 लीटर शुद्ध अल्कोहोल आहे

drink too much alcohol

13.5 ग्रॅम शुद्ध अल्कोहोल

जे दररोज 13.5 ग्रॅम शुद्ध अल्कोहोलच्या बरोबरीचे आहे.

drink too much alcohol

दरवर्षी सुमारे 3.3 दशलक्ष मृत्यू

अहवालानुसार,अल्कोहोलच्या सेवनामुळे दरवर्षी सुमारे 3.3 दशलक्ष मृत्यू होतात.

drink too much alcohol

आकडे चिंता वाढविणारे

हे आकडे चिंता वाढविणारे आहेत.

drink too much alcohol

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

drink too much alcohol