देवाला अर्पण केलेला नैवेद्य खाल्ल्याने काय होते?

Anuradha Vipat

सकारात्मक ऊर्जा

देवाला अर्पण केलेला नैवेद्य खाल्ल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते

eat an offering made to God

देवाचा आशीर्वाद

देवाला अर्पण केलेला नैवेद्य खाल्ल्यामुळे व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला देवाचा आशीर्वादही मिळतो.

eat an offering made to God

एक महत्त्वाची प्रक्रिया

पूजेदरम्यान देवाला नैवेद्य अर्पण करणे ही देखील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. याला आपण विधी देखील म्हणू शकतो.

eat an offering made to God

देवतेचे तत्त्व आणि चैतन्य

भावपूर्ण पूजा आणि प्रार्थना करून देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवल्यास, त्याद्वारे त्या देवतेचे तत्त्व आणि चैतन्य त्या अन्नात अधिक प्रमाणात आकृष्ट होते.

eat an offering made to God

नकारात्मक आवरण नष्ट

देवाला अन्नाचा नैवेद्य दाखवल्याने देवतेच्या चैतन्यामुळे अन्नावर आलेले नकारात्मक आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.

eat an offering made to God

व्यक्तीवरील आवरण न्यून

त्या नैवेद्यात आकृष्ट झालेल्या चैतन्यामुळे तो प्रसादस्वरूपात ग्रहण करणार्‍या व्यक्तीवरील आवरण न्यून होते.

eat an offering made to God

देवतेला नैवेद्य

नैवेद्य हा षोडशोपचार पूजेतील एक उपचार आहे. यामध्ये देवतेचे पूजन झाल्यानंतर आरती करण्याआधी देवतेला नैवेद्य दाखवला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eat an offering made to God