कार्तिक पुजारी
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. तणाव, नैराशात असणाऱ्या लोकांना काऊन्सलरकडे जाण्याचा सल्ला दिला जातो
काहीजण म्हणतात की मनोचिकित्सककडे (psychiatrist) जा किंवा मनोवैज्ञानिककडे (Psychologist) जा.
दोन्ही मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. पण, या दोन्हींमध्ये फरक आहे
मनोविज्ञानचा अर्थ सायकोलॉजी असा होतो. एमएमसी सायकोलॉजीची पदवी घेतल्यानंतर तुम्ही याचे डॉक्टर बनू शकतात
कोणी मानसिक धक्क्यामध्ये असेल, दु:खात असेल किंवा तणाव किंवा नैराश असल्यास मनोवैज्ञानिक त्याच्यावर उपचार करतो
यामध्ये लोकांच्या कार्य आणि प्रतिक्रिया यांना प्रभावित करणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. यात रुग्णाची काऊन्सलिंग केली जाते
सायकेट्रिस्टला मनोचिकित्सक म्हटले जाते.एमबीबीएसची पदवी घ्यावी लागते. मानसिक रुग्णांवर उपचार करणाऱ्याला psychiatrist म्हटलं जातं.
मनोवैज्ञानिक रुग्णाला काऊंन्सलिंगसाठी चांगल्या साइकेट्रिस्टकडे जाण्याचा सल्ला देत असतात
सायकोलॉजिस्ट काऊन्सलिंग करुन लोकांची थेरपी करतात. तर सायकेट्रिस्ट एमबीबीएस डॉक्टर असतात, जे थेरपीसह औषधीही देत असतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.