स्पेस स्टेशन नेमकं असतं तरी काय? तिथं लोक कसे राहतात?

संतोष कानडे

स्पेस स्टेशन

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एक प्रकारचं घरच आहे. ते वैज्ञानिकांसाठी तयार करण्यात आलेलं आहे.

international space station

पृथ्वी

ज्याप्रमाणे पृथ्वीवर आपल्या सर्वांसाठी एक निवारा असतो त्याचप्रमाणे अंतराळवीरांना राहण्यासाठी अंतराळात घरे बांधली जातात

international space station

संशोधन

या स्पेस स्टेशन्समध्ये राहून शास्त्रज्ञ दीर्घकाळ अंतराळात संशोधनाचं काम करतात

international space station

ISS

ISS किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एक खूप मोठे अंतराळयान आहे, जे पृथ्वीभोवती फिरते

international space station

सायन्स लॅब

या स्पेस स्टेशनमध्ये एक सायन्स लॅबदेखील आहे. हे स्पेस स्टेशन कोणा एका देशाचे नसून अनेक देशांनी मिळून ते बनवलेले आहे.

international space station

स्पेस स्टेशनचा वापर सर्व देश एकत्रितपणे करतात

स्पेस स्टेशन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या तुकडे एकत्र जोडले गेले आहेत. या तुकड्यांना मॉड्यूल्स म्हणतात

international space station

हे स्पेस स्टेशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये तयार करण्यात आलेलं आहे. पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर उंचावरुन ते फिरत रहाते

आंतराळातील रहस्य शोधण्यासाठी या स्पेस स्टेशनचा वापर होतो. सन २००० नंतर प्रत्येक दिवशी यामध्ये आंतराळवीर रहात आलेले आहेत

international space station

पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षामुळे जे संशोधन धरतीवर करता येत नाही ते स्पेस स्टेशनच्या लॅबमध्ये केले जाते. Hindivibe या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.