Love : प्रेम म्हणजे काय? प्रेमाची खरी ओळख जाणून घ्या जया किशोरीकडून

सकाळ डिजिटल टीम

कथावाचक जया किशोरी अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंगही मोठी आहे.

Love Defination

प्रेम

एका व्हिडीओमध्ये जया किशोरीने प्रेमाची परिभाषा सांगितली आहे. तसेच तिने खऱ्या प्रेमाची ओळखही सांगितली आहे.

Love Defination

प्रेम करण्याचं कारण

जया किशोरीच्या मते,प्रेम करण्यासाठी कुठलंही कारण लागत नाही. किंवा प्रेम हे कुठल्याही स्वार्थासाठी नसावं.

Love Defination

स्वार्थ नसावा

तसेच एखाद्यावर आपले प्रेम आहे म्हणून त्याचेही आपल्यावर असावे असे काही नाहीये.

Love Defination

कृष्ण भक्त

जया किशोरी कृष्णाची भक्त आहे. दीर्घकाळापासून ती कथावाचक म्हणून काम करतेय.

Love Defination

प्रेम एकदा संपलं की परत प्रेम होणं कठीण असतं असं जया किशोरीचं म्हणणं आहे.

Love Defination

स्वत:ची खास जागा

जया किशोरी म्हणते आपल्या मनात एखाद्याने जागा निर्माण करण्याऐवजी त्यांच्या मनात आपलं एक विशेष स्थान असणं जास्त महत्वाचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Defination