विरुष्काच्या मुलाचं नाव 'अकाय' म्हणजे काय?

Amit Ujagare (अमित उजागरे)

विराट कोहली अन् अनुष्का शर्मा अर्थात विरुष्कानं मुलाला जन्म दिला आहे.

Virat Kohli_Anushka Sharma Baby Boy Akaay

या दोघांनीही इन्स्टावर पोस्ट करत चाहत्यांना याची माहिती दिली.

Virat Kohli_Anushka Sharma Baby Boy Akaay

या पोस्टमध्ये आपल्या मुलाचं नाव 'अकाय' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Virat Kohli_Anushka Sharma Baby Boy Akaay

भारतीय नावांमध्ये हे नाव आपण बहुतकरुन ऐकलेलच नसेल.

Virat Kohli_Anushka Sharma Baby Boy Akaay

त्यामुळं हे नाव कशावरुन ठेवलं आणि त्याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेऊयात

Virat Kohli_Anushka Sharma Baby Boy Akaay

अकाय हा तुर्कीश शब्द असून त्याचा संबंध चंद्रासोबत आहे.

Virat Kohli_Anushka Sharma Baby Boy Akaay

'अकाय' म्हणजे चमकता चंद्र असा होतो.

Virat Kohli_Anushka Sharma Baby Boy Akaay

विरुष्काला आधी एक मुलगी असून तिचं नाव वामिका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli_Anushka Sharma Baby Boy Akaay