पाकिस्तानमध्ये किती हिंदू राहतात?

कार्तिक पुजारी

धार्मिक

पाकिस्तानची निर्मिती धार्मिक आधारावर १९४७ साली झाली होती

what is population of hindus in pakistan

मुस्लीम

पाकिस्तान हा एक मुस्लीम देश असून लोक इस्लाम धर्माचे पालन करतात.

what is population of hindus in pakistan

हिंदू

मुस्लीम राष्ट्र असला तरी पाकिस्तानमध्ये हिंदू देखील राहतात

what is population of hindus in pakistan

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये किती हिंदू राहतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

what is population of hindus in pakistan

लाखभर

पाकिस्तानमध्ये आजही लाखोंच्या संख्येने हिंदू राहतात

what is population of hindus in pakistan

रिपोर्ट

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्हूच्या ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये ३९ लाख ९० हजार लोक राहतात

what is population of hindus in pakistan

२१ कोटी

दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये २१ कोटी मुस्लीम राहतात

what is population of hindus in pakistan

पाचवा

सर्वाधिक हिंदू राहण्याच्या बाबतीत जगात पाकिस्तानचा पाचवा क्रमांक आहे

what is population of hindus in pakistan

४ देश

सर्वाधिक हिंदू भारतात राहतात. त्यानंतर नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया या देशांचा क्रमांक येतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

what is population of hindus in pakistan