काय आहे 'भाभी जी घर पर हैं'च्या 'अंगूरी' भाभीच्या सौंदर्याचे रहस्य

Anuradha Vipat

टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो

टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो भाभी जी घर पर हैं गेल्या 9 वर्षांपासून  एंड TV वर सुरू आहे.

Actress Shubhangi Atre

टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे

या शोमध्ये अंगूरी भाभी खूप लोकप्रिय झाली आणि ही भूमिका टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने साकारली आहे.

Actress Shubhangi Atre

फिटनेसबद्दल...

कामासोबतच शुभांगी तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचीही काळजी घेते. शुभांगी अत्रेने एका मुलाखतीत तिच्या फिटनेसबद्दल सांगितले आहे

Actress Shubhangi Atre

स्प्राउट्स आणि फ्रूट सलाड

शुभांगी रोज नारळ पाणी पिते आणि नाश्त्यात स्प्राउट्स आणि फ्रूट सलाड खाते. याशिवाय ती व्हिटॅमिन सीसाठी लिंबूपाणी पिते.

Actress Shubhangi Atre

मधाचे सेवन

ती दररोज मधाचे सेवन करते. चहा आणि कॉफीपासून ती नेहमीच दूर राहते

Actress Shubhangi Atre

जिममध्ये वर्कआऊट

जिममध्ये वर्कआऊट करण्यासोबतच शुभांगी योगाही करते. जॉगिंगनंतर तिला संत्रा ज्यूस पिणे आवडते.

Actress Shubhangi Atre

वयाच्या ५० व्या वर्षी उर्मिला मातोंडकर स्वतःला कशी ठेवते फिट? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urmila Matondkar