इम्रान खान यांना ज्यामुळे कारावास झाला ते 'सायफर' प्रकरण काय?

कार्तिक पुजारी

सायफर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सायफर प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालीये.

former Pak PM Imran Khan | eSakal

कट

एप्रिल २०२२ मध्ये सरकार पडल्यानंतर इम्रान यांनी दावा केला होता की, त्यांचे सरकार पाडण्यामागे आंतरराष्ट्रीय कट होता

former Pak PM Imran Khan | eSakal

गुप्त

खान यांनी दावा केला होता की, अमेरिकेतील त्यावेळचे पाकिस्तानी राजदूत असद मसीद खान यांनी त्यांना एक गुप्त पत्र दिले होते.

former Pak PM Imran Khan | eSakal

राजनैतिक

राजनैतिक भाषेत याला सायफर म्हटलं जातं

former Pak PM Imran Khan | eSakal

अमेरिकी

हे सायफर अमेरिकी स्टेट डिपोर्टमेंटकडून पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना पाठवण्यात आले होते

former Pak PM Imran Khan | eSakal

२०२२

इम्रान खान यांनी हे पत्र २०२२ च्या एका सभेमध्ये दाखवले होते

former Pak PM Imran Khan | eSakal

लष्कर

त्यांनी यावेळी दावा केला होता की, अमेरिकेच्या मदतीने त्यांचे सरकार लष्कराने पाडले आहे

former Pak PM Imran Khan | eSakal

गुप्त

कायदेशीररीत्या सायफर हे राष्ट्रीय गुप्त पत्र असते. ज्याला सार्वजनिकरीत्या दाखवले जात नाही

former Pak PM Imran Khan | eSakal

कल्पना सोरेन कोण आहेत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Kalpana Soren? | eSakal