फेसवॉश आणि फेस क्लिंजरमध्ये फरक काय?

Monika Lonkar –Kumbhar

हेल्दी स्किन

त्वचा निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

Face Wash & Cleanser

त्वचा स्वच्छ करणे

त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमितपणे क्लिंझर किंवा फेसवॉशचा वापर केला जातो. हे चेहऱ्यावरील रोमछिद्रांमधील घाण काढून त्वचा स्वच्छ करण्याचे काम करते.

Face Wash & Cleanser

फरक काय?

आपल्यातील कित्येकांना हा प्रश्न पडतो की, फेस वॉश आणि फेस क्लिंजर या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? 

Face Wash & Cleanser

फेसवॉश आणि फेस क्लिंजर

आपली त्वचा स्वच्छ करण्याचे काम फेसवॉश आणि फेस क्लिंजर करते. या दोन्हींचा वापर केल्याने चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो.

Face Wash & Cleanser

फेस वॉश

फेसवॉश हे एक फोमिंग क्लिंजर आहे. फेस वॉश चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा लगेच धुतला जातो. 

Face Wash & Cleanser

फेस क्लिंजर किंवा क्लिंजिंग मिल्क

फेस क्लिंजर किंवा क्लिंजींग मिल्क हे नॉन-फोमिंग आहे. क्लिंजिंग मिल्क किंवा फेस क्लिंजर चेहऱ्याला लावल्यानंतर ते कॉटनच्या सहाय्याने चेहऱ्यावरून पुसून काढले जाते. चेहरा धुतला जात नाही.

Face Wash & Cleanser

स्किनकेअर

काही फेसवॉश हे हार्श असू शकतात, त्यामुळे, तुमच्या चेहऱ्यावर नकारात्मक प्रभाव दिसू शकतो. या उलट फेस क्लिंजर किंवा क्लिजिंग मिल्क हे माईल्ड असतात. त्यामुळे, चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी प्रामुख्यांने क्लिंजर किंवा क्लिंजिंग मिल्कचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Wash & Cleanser