विजा कार्ड , मास्टर कार्ड आणि रुपेमध्ये काय आहे फरक

Anuradha Vipat

नॅशनल पेमेंट ऑफ इंडिया

रूपे कार्डला नॅशनल पेमेंट ऑफ इंडिया च्या द्वारा केलेला आहे.

difference between visa, master card and rupay

अमेरिकेची एक कंपनी

विजा कार्ड आणि मास्टर कार्ड हे अमेरिकेची एक कंपनी आहे

difference between visa, master card and rupay

अमेरिकेत कंपनीचे सर्वर 

विजा कार्ड चा उपयोग केला जातो तेव्हा डाटा प्रोसेसिंग साठी आणि वेरिफिकेशन साठी,अमेरिकेत कंपनीच्या सर्वर मध्ये जातो.

difference between visa, master card and rupay

VISA

VISA ही ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी उपलब्ध असलेली सर्वात जुनी पेमेंट प्रणाली आहे

difference between visa, master card and rupay

मास्टरकार्ड

मास्टरकार्ड नेहमीच मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या नेटवर्कपैकी एक आहे.

difference between visa, master card and rupay

200 पेक्षा जास्त देशांमध्ये

दोन्ही क्रेडिट कार्डे जागतिक स्तरावर 200 पेक्षा जास्त देशांमध्ये स्वीकारली जातात

difference between visa, master card and rupay

फक्त भारतातच

RuPay हे बँकांद्वारे ऑफर केलेले देशांतर्गत पेमेंट नेटवर्क आहे आणि ते फक्त भारतातच स्वीकारले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

difference between visa, master card and rupay