गावठी अंडी आणि पांढरी अंडी ह्या दोन्ही अंड्यांमधील रंगातला फरक काय?

Anuradha Vipat

गावरान अंडे कमी मिळतात

पोल्ट्रीच्या अंड्यांच्या तुलनेत गावरान अंडे कमी मिळतात.

white and village eggs

गावरान अंडे 

गावरान अंडे ब्राऊन म्हणजेच तपकिरी रंगाचे असतात

white and village eggs

पोल्ट्रीचे अंडे

तर पोल्ट्रीचे अंडे पांढऱ्या रंगाचे असतात.

white and village eggs

फारसा फरक नसतो

मात्र पोषणाच्या दृष्टीने दोन्ही अंड्यांत फारसा फरक नसतो.

white and village eggs

पोषक घटक

दोन्हींमध्ये सारखेच पोषक घटक असतात.

white and village eggs

प्रोटीनसह कॅल्शियम आणि कॅलरी

तपकिरी अंड्यांमध्ये प्रोटीनसह कॅल्शियम आणि कॅलरी दोन्ही असतात हे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

white and village eggs

पांढर्‍या अंड्यांमध्ये प्रोटीन

पांढर्‍या अंड्यांमध्येसुध्दा प्रोटीन आहे परंतु तपकिरी अंड्यांपेक्षा किंचित कमी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

white and village eggs