'साम बहादूर'मधील फातिमा सना शेखची फी किती? जाणून घ्या...

Anuradha Vipat

बॉलिवूडचे नशीब चमकणार

1 डिसेंबरला बॉलिवूडचे नशीब चमकणार आहे. या दिवशी दोन मोठे चित्रपट येत आहेत. एक 'एनिमल' आणि दुसरा 'साम बहादूर'.

Fatima Sana Shaikh

चित्रपटांमध्ये मोठी टक्कर

संदीप रेड्डी वंगा आणि मेघना गुलजार दिग्दर्शित चित्रपटांमध्ये मोठी टक्कर होणार आहे. .

Fatima Sana Shaikh

फातिमा यांच्या भूमिकेत

विकी कौशल स्टारर चित्रपटात फातिमा सना शेख माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Fatima Sana Shaikh

एक कोटी रुपये फी

फातिमा सना शेखला 'साम बहादूर' चित्रपटासाठी एक कोटी रुपये फी देण्यात आली आहे.

Fatima Sana Shaikh

इंदिरा गांधींची भूमिका

विकी कौशल सॅम माणेकशॉची भूमिका साकारत आहे. तर फातिमा सना शेख 'साम बहादूर'मध्ये इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे.

Fatima Sana Shaikh

नर्व्हस झाल्याचे सांगितले

ही भूमिका मिळाल्यानंतर ती नर्व्हस झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले.

Fatima Sana Shaikh

त्यांचा स्वतःवर विश्वास नव्हता

ती ही भूमिका साकारू शकेल की नाही हे तिला माहीत नव्हते. त्यांचा स्वतःवर विश्वास नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fatima Sana Shaikh