जन्माष्टमीला दहीहंडी फोडण्याचे काय आहे महत्व?

Anuradha Vipat

श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग

दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग मानला जातो.

Janmashtami

दहीहंडी

भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. 

Janmashtami

भगवान श्रीकृष्ण

लहानपणी भगवान श्रीकृष्ण ज्याप्रकारे गोकुळात शेजाऱ्यांच्या घरातून दही, दूध आणि लोण्याचे भांडे फोडत असत, तेव्हा सुख-समृद्धी येत असे, असे मानले जाते.

Janmashtami

भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद

प्रचलित कथांनुसार दहीहंडीचा सण साजरा केल्याने घरात आणि परिसरात समृद्धी येते आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद कायम राहतो.

Janmashtami

दही आणि माखनची आवड

वाढत्या वयात, कृष्णाला दही आणि माखनची आवड निर्माण झाली

Janmashtami

मटका

यामुळेच दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते आणि तरुण मुले भारतभर मटका फोडण्यासाठी कृष्णाप्रमाणे काम करतात 

Janmashtami

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janmashtami