Rinku Singh : ५ बॉल ५ छक्के, रिंकूची कमाई किती?

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल २०२३ च्या १३ सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने गुजरात टायटन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या काटेरी लढतीत तीन गडी राखून पराभव केला.

Rinku Singh

कोलकाताने गुजरातच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. या विजयाचा झेंडा रोवला तो केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने.

Rinku Singh

रिंकूने शेवटच्या षटकात गुजरातचा गोलंदाज यश दयालला ५ षटकार ठोकले आणि त्याच्या संघाला मोठा विजय मिळवून दिला.

Rinku Singh

कोलकाताला विजय मिळवून देणारा रिंकूला आयपीएलमध्ये खूपच कमी मानधन मिळते. त्याने ५ षटकार ठोकलेल्या यश दयालला देखील जास्त पैसे मिळतात.

Rinku Singh

रिंकू आयपीएलमध्ये ज्या प्रकारची कामगिरी करत आहे. त्यावरून त्याला चांगले पैसे मिळत असतील, असा अंदाज बांधला जात आहे.

Rinku Singh

मात्र बाकीच्या खेळाडूंच्या तुलनेत रिंकूला केकेआरकडून खूप कमी पैसे मिळतात.

Rinku Singh

या सीजनमध्ये रिंकूचा आयपीएल पगार ५५ लाख रुपये आहे.

Rinku Singh

रिंकूच्या नावाचा विचार केला तर ही रक्कम खूपच कमी आहे.

Rinku Singh

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात KKR ने त्याला या रकमेत विकत घेतले.

Rinku Singh

आणि २०२३ च्या आयपीएलमध्ये त्याला या संघाने कायम ठेवले होते.

Rinku Singh

२०१८ च्या मेगा ऑक्शनमध्ये KKR ने रिंकूला ८० लाख रुपयांना विकत घेतले.

Rinku Singh

मात्र त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. 

Rinku Singh

आयपीएल २०२१ च्या पहिल्या सहामाहीत दुखापत झाल्यामुळे या खेळाडूंना संपूर्ण हंगामातून बाहेर काढण्यात आले.

Rinku Singh

नंतर जेव्हा तो संघात परत आला तेव्हा त्याला फक्त ५५ लाख रुपये मानधन मिळाले.

Rinku Singh

मात्र रिंकूने संघात त्याचे अस्तित्व सिद्ध केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Singh