रेल्वे तिकिटातील PNR क्रमांकाचा अर्थ काय?

Sandip Kapde

तुम्ही रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करता किंवा तिकीट खरेदी करता तेव्हा त्या तिकिटावर १० अंकी PNR क्रमांक छापला जातो.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

ही केवळ संख्या नाही तर या संख्येचे अनेक उपयोग आहेत.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

PNR क्रमांकाचे पूर्ण फॉर्म आहे- Passenger Name Record. ही संख्या उपयुक्त संख्या आहे.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

 PNR 10-अंकी क्रमांक आहे, जो प्रत्येक आरक्षित तिकिटासाठी जारी केला जातो.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

त्यात प्रवासी किंवा प्रवाशासोबत असलेल्या गटाचा प्रवासाचा कार्यक्रम असतो.

What is the meaning of PNR number in railway ticket

पीएनआर क्रमांकावरून तिकिटाची स्थिती कळू शकते.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

म्हणजेच, पीएनआर क्रमांक बुक केलेल्या रेल्वे तिकिटाची सद्य स्थिती जसे की पुष्टी, प्रतीक्षा यादी किंवा आरएसी दर्शवितो.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

सेंटर ऑफ रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CSIR) एक डेटाबेस चालवते. यामध्ये प्रवाशांची सर्व माहिती फेड करून साठवली जाते.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती IRCTC वेबसाइट, खासगी ट्रॅव्हल वेबसाइट किंवा तिकीट काउंटरवर भारतीय रेल्वेचे तिकीट खरेदी करते तेव्हा ही प्रणाली 10-अंकी PNR स्थिती क्रमांक तयार करते.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

एका पीएनआर क्रमांकावर जास्तीत जास्त सहा प्रवासीच समाविष्ट केले जाऊ शकतात.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

म्हणजेच ग्रुप बुकिंग दरम्यान तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त सहा लोकांसाठी आरक्षण करू शकता.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

प्रवाशांचे नाव, वय, लिंग, बर्थ प्राधान्य, ट्रेन क्रमांक, तारीख, बोर्डिंग स्टेशन, वर्ग, कोटा इत्यादींची माहिती पीएनआर नंबरमध्ये साठवली जाते.

What is the meaning of PNR number in railway ticket | esakal

हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनी यांनाच भाजपकडून का संधी देण्यात आली?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nayab Singh Saini | esakal