पुण्यात आज पेट्रोलचा दर किती? जाणुन घ्या

Anuradha Vipat

पेट्रोलचा दर

पुण्यात आज पेट्रोलचा दर 88.21  रुपये प्रति लिटर इतका आहे.

price of petrol in Pune

पेट्रोलच्या किमती

पेट्रोलच्या किमतीत दिल्लीमध्ये 19 पैसे प्रति लीटरने वाढ केली आहे.

price of petrol in Pune

दुसर्‍या दिवशी वाढ

पेट्रोलच्या किमतीत लागोपाठ दुसर्‍या दिवशी वाढ झाली आहे.

price of petrol in Pune

गुरूवारी पेट्रोलचे दर

यापूर्वी गुरूवारी पेट्रोलचे दर 10 पैसे प्रति लीटरने वाढवले होते.

price of petrol in Pune

दरामध्ये वाढ अथवा घट

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते.

price of petrol in Pune

ऑइल मार्केटिंग कंपनी

ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते.

price of petrol in Pune

कच्च्या तेलाच्या किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

price of petrol in Pune