Health Tips : प्रेग्नेंसीसाठी योग्य वय कोणतं असतं?

सकाळ डिजिटल टीम

सध्या बरेच जण लग्न थोडं उशीरा करणे पसंत करत आहेत, यामुळे लोकांच्या मनात प्रेग्नंसीबद्दल अनेक संशय असतात.

what is the right age to get pregnant

बऱ्याच मुलींना नेमकं लग्न कधी करावं जेणे करून मुल जन्माला घालण्यात अडचण येणार नाही असा प्रश्न पडतो.

what is the right age to get pregnant

बरेच जण माहिती नसल्याने झटपट लग्न करतात, तर काही जण खूप उशीर देखील करतात.

what is the right age to get pregnant

खूप लवकर लग्न केलं आणि महिला गर्भधारणा झाली तर प्रसुतीच्या वेळी तीला अडचणींचा सामना करावा लागतो.

उशीरा लग्न करणाऱ्या महिलांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तज्ञांच्या मते २५ ते ३० या वयाच्या दरम्यान गर्भधारणा करणे सर्वोत्तम ठरते.

५ ते ३० या वयादरम्यान महिलेचं शरीर गर्भधारणेसाठी योग्य असते, याच वयात पुरुषांच्या स्पर्मची गुणवत्ता देखील सर्वोत्तम असते.

३० ते ३५ या वयात देखील गर्भधारणा होण्यात फारशा अडचणी येत नाहीत. मात्र त्यानंतर गुंतागुंत वाढू शकते.

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, विशेष सल्ल्यासाठी तज्ञांना भेटा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.