केळीच्या पानावर जेवण करणं आहे आरोग्यासाठी फायद्याचं

Anuradha Vipat

केळीच्या पानावरच जेवण

ओनम सारख्या सणादिवशी केळीच्या पानावरच जेवण वाढलं जातं. आणि या पानावर वाढलेलं जेवणंच लोक आवडीने खातात

eating on banana leaves

अन्नपूर्णा मातेचे कृतज्ञता व्यक्त करणे

केळीच्या पानावरच जेवण म्हणजे आपण अन्नपूर्णा मातेचे कृतज्ञता व्यक्त करणे

eating on banana leaves

शारीरिक लाभ

केळीच्या पानांमधून जेवल्यानंतर अनेक शारीरिक लाभ तुम्हाला मिळू शकतात

eating on banana leaves

नैसर्गिकरित्याच मेणासारखा लेप

केळीच्या पानावर नैसर्गिकरित्याच मेणासारखा एक लेप असतो.

eating on banana leaves

अन्न खाण्याची परंपरा

केळीच्या पानांमधून जेवणे एक अन्न खाण्याची परंपरा देखील खूप जुनी आहे.

eating on banana leaves

जेवणाची चव

हा लेप डोळ्यांना न दिसणारा आणि अगदी सुक्ष्म असतो. यामुळे जेवणाची चव वाढते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating on banana leaves