काय आहे रजनीकांतच्या फिटनेसचं सिक्रेट?

Anuradha Vipat

रजनीकांत यांचे वय

वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत यांचे वय दिसून येत नाही

secret of Rajinikanth's fitness

फिटनेसचे नक्की रहस्य

त्यांच्या फिटनेसचे नक्की रहस्य काय आहे हे जाणून घेऊयात

secret of Rajinikanth's fitness

दिवसाची सुरूवात

पहाटे ५ वाजता रजनीकांत यांच्या दिवसाची सुरूवात होते

secret of Rajinikanth's fitness

जॉगिंग

नंतर किमान १ तास ते जॉगिंगसाठी वेळ देतात.

secret of Rajinikanth's fitness

व्यायाम

संध्याकाळच्या वेळात काही व्यायामदेखील ते करतात. याशिवाय नियमित ध्यानधारणेवरही भर देतात.

secret of Rajinikanth's fitness

गोड पदार्थ

कोणत्याही पदार्थामध्ये साखर ते खात नाहीत. याशिवाय गोड पदार्थही ते खात नाहीत

secret of Rajinikanth's fitness

डेअरी पदार्थ

दूध, दही, तूप यासारखे आपल्या रोजच्या जेवणातील पदार्थांनाही रजनीकांत हात लावत नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

secret of Rajinikanth's fitness