उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? वाचा... : Uddhav Thackeray Net Worth

Sandip Kapde

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधानपरीषदेचा उमेदवारी अर्ज भरला होता

Uddhav Thackeray Net Worth

फॉर्म भरताना उद्धव ठाकरेंनी संपत्तीची माहिती देखील दिली होती

Uddhav Thackeray Net Worth

महाराष्ट्राचे CM उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब जात विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी भरला होता

Uddhav Thackeray Net Worth

उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना अर्ज भरताना आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. हे विवरण अद्याप निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.

Uddhav Thackeray Net Worth

मात्र काही सूत्रांकडून आता उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचे आकडे समोर आलेत.

Uddhav Thackeray Net Worth

सूत्रांकडून समोर येणाऱ्या माहितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे साधारणतः १२५ कोटींची संपत्ती आहे. 

Uddhav Thackeray Net Worth

उद्धव ठाकरे यांच्या नावावर दोन घरं आहेत.

Uddhav Thackeray Net Worth

मातोश्री आणि मातोश्री २ ज्याचं बांधकाम सध्या सुरु आहे.

Uddhav Thackeray Net Worth

महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या नावावर एकही वाहन नाही.

Uddhav Thackeray Net Worth

उद्धव ठाकरे यांचं कर्जतमध्ये एक फार्म हाऊस आहे.

Uddhav Thackeray Net Worth

उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा त्यांना विविध शेअर्स आणि त्या माध्यमातून मिळणारा डिव्हीडंट आहे.

Uddhav Thackeray Net Worth

उद्धव ठाकरे यांच्याकडे चल आणि अचल मिळून एकूण साधारणतः 125 कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

Uddhav Thackeray Net Worth

आपली संपत्ती जाहीर करणारे उद्धव ठाकरे हे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर दुसरे ठाकरे ठरलेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Net Worth