काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या अशोक चव्हाणांची संपत्ती किती?

Amit Ujagare (अमित उजागरे)

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

Ashok Chavan

राजीनाम्यानंतर ते भाजपत प्रवेश करणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरुए.

Ashok Chavan

यानिमित्त चर्चेत आलेल्या अशोक चव्हाणांची संपत्ती किती आहे? पाहुयात

Ashok Chavan

माय नेता डॉट इन्फोच्या माहितीनुसार, त्यांच्याकडं ५० कोटी ३७ हजार ९६४ रुपयांची संपत्ती.

Ashok Chavan

तर ४ कोटी ८७ लाख ६९ हजार १२९ रुपयांचं कर्ज आहे.

Ashok Chavan

अशोक चव्हाणांकडं ४ लाख ८३ हजार ४६५ कॅश, तर पत्नीकडं १ लाख ९१ हजार २०० कॅश आणि कुटुंबाकडील एकत्रित रोकड २ लाख ३३ हजार ०५४ रुपये आहे.

Ashok Chavan

तर बँकेमध्ये ५ कोटी ५३ लाख ६३ हजार ५८२ रुपये आहे.

Ashok Chavan

तर बॉण्ड, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये २६ लाख ५६ हजार ८७६ रुपये आहेत.

Ashok Chavan

त्यांच्या कुटुंबाकडं १२ लाख ४९ हजार ६८३ किंमतीच्या सहा एलआयसीच्या पॉलिसी आहेत.

Ashok Chavan

तसेच कुटुंबाचं एकत्रित कर्ज ५ कोटी १० लाख ६० हजार ८०० रुपयांचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Chavan